Tuesday, January 31, 2012

आपला कोणी प्रियकर अथवा प्रेयसी असणे
म्हणजेच प्रेम नसते
रोज रोज "आय लव्ह यु" म्हणणे
म्हणजेच प्रेम नसते
तर आपल्या आयुष्यात कोणी तरी अशी व्यक्ती असणे
ज्याच्यावर / जिच्यावर आपला इतका विश्वास असणे
कि तुम्ही त्यांना किती हि दूर केलेत..
त्यांचे मन किती हि दुखावलेत...
तरी देखील ते तुमची साथ सोडणार नाहीत...
ते केवळ "तुमचेच होते..
तुमचेच आहेत....
आणि तुमचेच राहतील...."
हाच एक विश्वास ज्या व्यक्ती बद्दल वाटतो तेच आहेत तुमचे "खरे सोबती...."
हेच खरे प्रेम आहे.........
हाच खरा विश्वास आहे ...
आणि हेच जीवन आहे...
यदा-कदाचीत असे घडावे,
मलाही वाटते की प्रेमात
पडावे.
कोणावरतरी निस्वार्थी प्रेम करावे,
आणि तीच्यासाठी मीही किँचीतसे
... झूरावे.
महिन्यातून एकदा तीने उगाचच रूसावे,
आणि मी मनवता-मनवता खुदकन हसावे.
राञभर फोनवर तीने मला सतवावे,
दिवसभर मी तीला भेटीसाठी पटवावे.
कुठेतरी एकांतात चोरून भेटावे,
आणि जान्यासाठी घाई म्हणून
मी तीच्यावर रागवावे.
दोन दिवस अबोला पाळुन
एकमेकांना आठवावे,
मग छोटेसे प्रेमपञ तीने मला पाठवावे.
यदा-कदाचीत असे घडावे,
मलाही वाटते की प्रेमात पडावे.......♥♥♥♥♥♥
आता चाललो मी एकटा,
माझ्या वाटेवर,
तुला मनात ठेवून...
विसरून दुखं सारे,
अन,
आपल्यात झालं गेलं,
ते सगळं हि विसरून...

आता चाललो मी एकटा,
माझ्या वाटेवर...
तुझ्या प्रेमाच्या,
गोड आठवणींना बरोबर घेऊन...
वाट हि मोठी माझी,
पण,
माहित नाही ग मला,
पोचवेल हि कुठे नेहून...

आता चाललो मी एकटा,
माझ्या वाटेवर...
तुझ्या आधारविना,
जाईन मी इतका दूर...
शोधात रहाशील मला,
तू इकडे...
अन,
येईन मी,
त्या गगनाला भिडून..

आता चाललो मी एकटा,
माझ्या वाटेवर...
तुझ्या शेवटच्या,
शब्दांना हृदयात ठेऊन,
ठाऊक होते मला,
तू बोललेले,
ते शब्द,
होते सारे खोटे...
कारण,
ते दिसत होते मला,
तुझ्या डोळ्यात राहून राहून...

फक्त तुझ्याच खातर,
मानले मी,
तुझे ते खोटे शब्द हि खरे...
अन,
फक्त तुझ्याच खातर,
निघालो मी तुझ्या आयुष्यातून...
चालू लागलो,
एका नव्या वाटेवर...
तुला कधी हि न विसरण्यासाठी,
तुला ह्या मनात ठेवून...
तुला कधी हि न विसरण्यासाठी,
तुला ह्या मनात ठेवून.......
मला हि ते सुख हवे आहे...........
तुज्या प्रेमात पडण्याचे....
तुज्या आठवणीत जगण्याचे....
तुज्या एका झलक साठी तद्पाण्याचे ...........

मला हि ते सुख हवे आहे......
तुजी तारीफ करण्याचे.........
तुज्या भेटीसाठी वाट बघण्याचे.....
तुजी स्वप्ने बघण्याचे..........

मला हि ते सुख हवे आहे.........
तुला मिठीत घेण्याचे....
तुला खुशीत ठेवण्याचे......
तुजे दुख घालवण्याचे..........

मला हि ते सुख हवे आहे....
तुला माज्या आयुष्यात बघण्याचे..
तुला माझी पत्नी बनवण्याचे ..........
तुला सदा हसत ठेवण्याचे .....
ए ग्रेट लव स्टोरी ...
♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥
एक मुलगा आपल्या girlfriend ला पार्क मध्ये रोज भेटायला जात असे ...
मुलगा रोज वेळेवर जात होता,पण ती मुलगी नेहमी उशिरा येत असे..
पण तो कधीही तिच्यावर नाराज होत नव्हता.....

पण एके दिवशी तो मुलगा पार्क ला येत नाही म्हणून ती मुलगी रागाने घरी जाते ..

तिथे गेल्यावर समजते कि त्याला ब्लड कॅन्सिर आहे ...
आणि तो फक्त ५ ते ६ दिवसच जगणार आहे ....

ती मुलगी रडत आपल्या घरी येते आणि ती आत्महत्या करून त्याच्या साठी एक लेटर ठेऊन जाते ..

त्या लेटर मध्ये असे लिहले असते कि,
"तू माझी वाट पाहत होता तेंव्हा मी दररोज उशिरा येत होते,
आणि आता आज मी तुझ्या पेक्षा लवकर जात आहे
आणि तिथे मी तुझी वाट पाहीन"
ती अशीच अचानक भेटली
तिचं नाव काय...
गाव काय
काही काही माहित नव्हतं
उगीच थबकायची
चाहूल घ्यायची
काहीही न बोलता
निघून जायची
गर्दीत मिसळून लपंडाव मांडायची
स्वतःच रुसून स्वतःशीच भांडायची
कधी म्हणाली होती
' ये चार फुले घेऊन भेटायला मला माझाच गंध होऊन '
काय ते तिचं तिलाच माहित
मुक्यानंच बोलायची
खूप सांजेच्या क्षितीजासारखा
असायचा तिचा हुरूप
कधी भिजल्या डोळ्यांची ...
उभी सामोरी कधी वळून पाहणारी ...
हळवी ... पाठमोरी
कधी अधीर अधीर ओथंबल्या घानांसारखी
तर कधी पावसानंतरच्या ...
निःशब्द मनासारखी
गंधित मध्यरात्रीसारखं
बेनाम एक नातं काळजाचा
खोपा करून कसं तिने जपलं होतं...
.काही काही माहित नव्हतं तिचं नाव काय ...
गाव काय काही काही
माहित नव्हतं ती अशीच अचानक भेटली
ती अशीच अचानक भेटली...
नकळ्त जूळ्ले नाते तुझे नि माझे, कसे ते उमगलेच नाही..........
आठ्वनिंच्या हिन्दोळ्यातुन वाट काढीत , कधी सवय लागली तुझी, कळ्लेच नाही..............
तुला न पाहता, तुझी चाहुल मनाला लागत आहे......
अजुन एक क्षण, फक्त आठवनतुझी मी मागत आहे.....
कशी असशील तु, हे अजुनहीमला ठाउक नाही,
पण सुंदर असाविस मोगर्यासार्खी, यात तीळ्भर ही वाद नाही........
विचार करुनही मन थकले, कि सहवास तुझा कधी लाभेल......
आयुष्य सम्पुन जाईल कधितरी, आणि आठ्वणी वर मला जगाव लागेल........