Monday, June 20, 2011

मुलींचे नखरे सांगा पाहु.....

*मोबईल मध्धे balance नाहि आहे रे तु फ़ोन कर ना......... प्लीजजजजजज....

*2 किवा 3 वेळा सारखा Mis Call देणार म्हणजे आपण समजून जायचे की आपल्याला Call करायचा आहे.....आणि call केला की हवा पाणाच्या गोष्टी करणार........

*ए मला तेवढी mp3 दे ना write करून pleeeeeease !!!

*चल चल bye आई आली मी फ़ोन ठेवते......
(आणि लगेच दूसरा Call)..हेलो बोल रे कसा आहेस

*Movie!!!!!नाही बाबा...घरी काय सांगु......

*पहिले तु ईथुन चल....ईथे माझे खुप ओळ्खिचे आहे.....कोणि बघितल तर.......

*मला जोशीचा वडापाव, दुर्गाची कोल्ड कॉफ़ी, बेडेकरची मिसळ, कावरेचे आईस्क्रीम खुप आवडते.
(याचा अर्थ कधी घेऊन जातोस.....?????)

*चालून चालून खूप पाय दुख्ले रे
(म्हणजे आपण समजून जायचे की बाई साहेबांना रिक्षा ने जायचे आहे)

No comments:

Post a Comment