ती' नसताना.. चिंब पावसात भीजतांनाच तो आकाश, 'ती ' नसताना असण्याचा आभास, मोहरून सोडतो तो स्वप्नांचा सहवास, अरुंद वाटानवरून एकत्र केलेला तो प्रवास, तिच्या मिठीतीलतो हवा असणारा स्पर्श, थोडा वेळ का असेंना विसरवूनटाकतो जीवनाशी केलेलाप्रत्येक संघर्ष, तीचं ते लाजनं आणि लाजून गालात हसनं, गालांमधील खळी आणि ओठांवरील हास्य, नेहमीच कायम ठेवतं तिच्या मनातील रहस्य, 'ती" आत्ता येईल ही नेहमीचीच आस, 'ती' आली की मिठीत घेऊन घेतलेला दीर्घ श्वास, 'ती' जवाळ नसतानचा तिच्याआठवणींचा प्रत्येक क्षण असतो खास त्यामुळेच माझेजगणे झाले आहे फक्त तिच्या साठी खास....
No comments:
Post a Comment