Saturday, June 11, 2011


हट साला... हि काय जिंदगी आहे?
रोज सकाळ प्रहरी,
नांदतो मुखात राम,
सांच्याला मात्र ठरलेला,
राम्या रामोशी अन जाम ..
हट.. साला...
वेळे आधी वेळेसाठीच
जोरात फक्त धावणे,
ठरलेल्या दिशांना,
आता आणखी किती उजाळणे?
हट.. साला..
आऊच.. कौच.. व्वाव ..
एवढाच काय तो संभोंग?
जल्ला हा तर फक्त,
रोज नव्याने उद्भवणारा रोग..
हट साला..
कोण आला कोण गेला?
याचा हिशोब ठेवायचा कुणी?
जो गेला तो विठ्ठल,
जो उरला तोच 'गनी'...
हट साला..
नव्याने छळते हि दुनिया,
अन नव्याने होतो मी गुलाम,
ओठांवर लाली सजवून,
रात गई बात गई, चल निकल..
अब तेरा क्या काम?
अशीच सजते रोज मैफल,

No comments:

Post a Comment