असावं कुणीतरी,जीवानात आधार देणारं ,
डोळ्यातील ओघळणारे
आश्रू कोमल हातांनी पुसणारं...
असावं कुणीतरी , आपली सोबत करणारं ,
जीवनातील आंधाऱ्या वाटेत प्रकाश देणारं...
असावं कुणीतरी मनाला आकर्षित करणारं ,
कस्तुरीच्या सुगंधासारखं नेहमी दरवळत राहणारं...
असावं कुणीतरी जीवाला जीव देणारं ,
बंद पडलेल्या हृदयाला नविन जीवन 'दान' करणारं...
No comments:
Post a Comment