आपला कोणी प्रियकर अथवा प्रेयसी असणे
म्हणजेच प्रेम नसते
रोज रोज "आय लव्ह यु" म्हणणे
म्हणजेच प्रेम नसते
तर आपल्या आयुष्यात कोणी तरी अशी व्यक्ती असणे
ज्याच्यावर / जिच्यावर आपला इतका विश्वास असणे
कि तुम्ही त्यांना किती हि दूर केलेत..
त्यांचे मन किती हि दुखावलेत...
तरी देखील ते तुमची साथ सोडणार नाहीत...
ते केवळ "तुमचेच होते..
तुमचेच आहेत....
आणि तुमचेच राहतील...."
हाच एक विश्वास ज्या व्यक्ती बद्दल वाटतो तेच आहेत तुमचे "खरे सोबती...."
हेच खरे प्रेम आहे.........
हाच खरा विश्वास आहे ...
आणि हेच जीवन आहे...
Tuesday, January 31, 2012
यदा-कदाचीत असे घडावे,
मलाही वाटते की प्रेमात
पडावे.
कोणावरतरी निस्वार्थी प्रेम करावे,
आणि तीच्यासाठी मीही किँचीतसे
... झूरावे.
महिन्यातून एकदा तीने उगाचच रूसावे,
आणि मी मनवता-मनवता खुदकन हसावे.
राञभर फोनवर तीने मला सतवावे,
दिवसभर मी तीला भेटीसाठी पटवावे.
कुठेतरी एकांतात चोरून भेटावे,
आणि जान्यासाठी घाई म्हणून
मी तीच्यावर रागवावे.
दोन दिवस अबोला पाळुन
एकमेकांना आठवावे,
मग छोटेसे प्रेमपञ तीने मला पाठवावे.
यदा-कदाचीत असे घडावे,
मलाही वाटते की प्रेमात पडावे.......♥♥♥♥♥♥

आता चाललो मी एकटा,
माझ्या वाटेवर,
तुला मनात ठेवून...
विसरून दुखं सारे,
अन,
आपल्यात झालं गेलं,
ते सगळं हि विसरून...
आता चाललो मी एकटा,
माझ्या वाटेवर...
तुझ्या प्रेमाच्या,
गोड आठवणींना बरोबर घेऊन...
वाट हि मोठी माझी,
पण,
माहित नाही ग मला,
पोचवेल हि कुठे नेहून...
आता चाललो मी एकटा,
माझ्या वाटेवर...
तुझ्या आधारविना,
जाईन मी इतका दूर...
शोधात रहाशील मला,
तू इकडे...
अन,
येईन मी,
त्या गगनाला भिडून..
आता चाललो मी एकटा,
माझ्या वाटेवर...
तुझ्या शेवटच्या,
शब्दांना हृदयात ठेऊन,
ठाऊक होते मला,
तू बोललेले,
ते शब्द,
होते सारे खोटे...
कारण,
ते दिसत होते मला,
तुझ्या डोळ्यात राहून राहून...
फक्त तुझ्याच खातर,
मानले मी,
तुझे ते खोटे शब्द हि खरे...
अन,
फक्त तुझ्याच खातर,
निघालो मी तुझ्या आयुष्यातून...
चालू लागलो,
एका नव्या वाटेवर...
तुला कधी हि न विसरण्यासाठी,
तुला ह्या मनात ठेवून...
तुला कधी हि न विसरण्यासाठी,
तुला ह्या मनात ठेवून.......
माझ्या वाटेवर,
तुला मनात ठेवून...
विसरून दुखं सारे,
अन,
आपल्यात झालं गेलं,
ते सगळं हि विसरून...
आता चाललो मी एकटा,
माझ्या वाटेवर...
तुझ्या प्रेमाच्या,
गोड आठवणींना बरोबर घेऊन...
वाट हि मोठी माझी,
पण,
माहित नाही ग मला,
पोचवेल हि कुठे नेहून...
आता चाललो मी एकटा,
माझ्या वाटेवर...
तुझ्या आधारविना,
जाईन मी इतका दूर...
शोधात रहाशील मला,
तू इकडे...
अन,
येईन मी,
त्या गगनाला भिडून..
आता चाललो मी एकटा,
माझ्या वाटेवर...
तुझ्या शेवटच्या,
शब्दांना हृदयात ठेऊन,
ठाऊक होते मला,
तू बोललेले,
ते शब्द,
होते सारे खोटे...
कारण,
ते दिसत होते मला,
तुझ्या डोळ्यात राहून राहून...
फक्त तुझ्याच खातर,
मानले मी,
तुझे ते खोटे शब्द हि खरे...
अन,
फक्त तुझ्याच खातर,
निघालो मी तुझ्या आयुष्यातून...
चालू लागलो,
एका नव्या वाटेवर...
तुला कधी हि न विसरण्यासाठी,
तुला ह्या मनात ठेवून...
तुला कधी हि न विसरण्यासाठी,
तुला ह्या मनात ठेवून.......
मला हि ते सुख हवे आहे...........
तुज्या प्रेमात पडण्याचे....
तुज्या आठवणीत जगण्याचे....
तुज्या एका झलक साठी तद्पाण्याचे ...........
मला हि ते सुख हवे आहे......
तुजी तारीफ करण्याचे.........
तुज्या भेटीसाठी वाट बघण्याचे.....
तुजी स्वप्ने बघण्याचे..........
मला हि ते सुख हवे आहे.........
तुला मिठीत घेण्याचे....
तुला खुशीत ठेवण्याचे......
तुजे दुख घालवण्याचे..........
मला हि ते सुख हवे आहे....
तुला माज्या आयुष्यात बघण्याचे..
तुला माझी पत्नी बनवण्याचे ..........
तुला सदा हसत ठेवण्याचे .....

ए ग्रेट लव स्टोरी ...
♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥
एक मुलगा आपल्या girlfriend ला पार्क मध्ये रोज भेटायला जात असे ...
मुलगा रोज वेळेवर जात होता,पण ती मुलगी नेहमी उशिरा येत असे..
पण तो कधीही तिच्यावर नाराज होत नव्हता.....
पण एके दिवशी तो मुलगा पार्क ला येत नाही म्हणून ती मुलगी रागाने घरी जाते ..
तिथे गेल्यावर समजते कि त्याला ब्लड कॅन्सिर आहे ...
आणि तो फक्त ५ ते ६ दिवसच जगणार आहे ....
ती मुलगी रडत आपल्या घरी येते आणि ती आत्महत्या करून त्याच्या साठी एक लेटर ठेऊन जाते ..
त्या लेटर मध्ये असे लिहले असते कि,
"तू माझी वाट पाहत होता तेंव्हा मी दररोज उशिरा येत होते,
आणि आता आज मी तुझ्या पेक्षा लवकर जात आहे
आणि तिथे मी तुझी वाट पाहीन"

ती अशीच अचानक भेटली
तिचं नाव काय...
गाव काय
काही काही माहित नव्हतं
उगीच थबकायची
चाहूल घ्यायची
काहीही न बोलता
निघून जायची
गर्दीत मिसळून लपंडाव मांडायची
स्वतःच रुसून स्वतःशीच भांडायची
कधी म्हणाली होती
' ये चार फुले घेऊन भेटायला मला माझाच गंध होऊन '
काय ते तिचं तिलाच माहित
मुक्यानंच बोलायची
खूप सांजेच्या क्षितीजासारखा
असायचा तिचा हुरूप
कधी भिजल्या डोळ्यांची ...
उभी सामोरी कधी वळून पाहणारी ...
हळवी ... पाठमोरी
कधी अधीर अधीर ओथंबल्या घानांसारखी
तर कधी पावसानंतरच्या ...
निःशब्द मनासारखी
गंधित मध्यरात्रीसारखं
बेनाम एक नातं काळजाचा
खोपा करून कसं तिने जपलं होतं...
.काही काही माहित नव्हतं तिचं नाव काय ...
गाव काय काही काही
माहित नव्हतं ती अशीच अचानक भेटली
ती अशीच अचानक भेटली...

नकळ्त जूळ्ले नाते तुझे नि माझे, कसे ते उमगलेच नाही..........
आठ्वनिंच्या हिन्दोळ्यातुन वाट काढीत , कधी सवय लागली तुझी, कळ्लेच नाही..............
तुला न पाहता, तुझी चाहुल मनाला लागत आहे......
अजुन एक क्षण, फक्त आठवनतुझी मी मागत आहे.....
कशी असशील तु, हे अजुनहीमला ठाउक नाही,
पण सुंदर असाविस मोगर्यासार्खी, यात तीळ्भर ही वाद नाही........
विचार करुनही मन थकले, कि सहवास तुझा कधी लाभेल......
आयुष्य सम्पुन जाईल कधितरी, आणि आठ्वणी वर मला जगाव लागेल........

Wednesday, January 11, 2012
प्रेमात दुःखाचे महल
प्रेमात दुःखाचे महल जे सजवले मी
ते एक मन ज्याला दगड बनवले मी
कधी कोणी दुखवु नये तुला माझ्यामुळे
म्हणून जगापासुन तुझे नाव लपवले मी.
ज्या आसवांनी या रत्रीनां जागवले मी
ते दोन डोळे ज्याना नेहमी रडवले मी
पण कधी तुझ्या पापण्या भिजु नयेत
म्हणून जगासमोर या ओठांना हसवले मी.
तुझ्यान्तंर विनाकारण या देहाला जगवले मी
आता हो स्वतःच्या हाकेने मृत्युला बोलावले मी
उगाच तुला त्रास नको माझ्या जाण्या नतंरही
म्हनुन त्या स्मशांनाजवळ घर बनवले मी.
तुझ्या विरहांत उगाचच शब्दांना सतवले मी
तुझा इतिहास लिहिताना कवितांना रडवले मी
तुझ्यामुळे त्यानांही आसवात भिजाव लागत
म्हणुन सारे अश्रुं आता मनात साठवले मी.

ए ग्रेट लव स्टोरी..
एक मुलगा आपल्या girlfriend ला पार्क मध्ये रोज भेटला जात असे...
.
मुलगा रोज वेळेवर जात होता,
पण ती मुलगी नेहमी उशिरा येत असे..
.
पण तो कधीही तिच्यावर नाराज होत नव्हता.....
.
पण एके दिवशी तो मुलगा पार्क ला येत नाही म्हणून ती मुलगी रागाने घरी जाते.....
.
तिथे गेल्यावर समजते कि त्याला ब्लड कॅन्सिर आहे.....
.
आणि तो फक्त ५ ते ६ दिवसच जगणार आहे ....
.
ती मुलगी रडत आपल्या घरी येते आणिती आत्महत्या करून त्याच्या साठीएक लेटर ठेऊन जाते......
.
त्या लेटर मध्ये असे लिहले असते कि,
"तू माझी वाट पाहत होता तेंव्हा मी दररोज उशिरा येत होते, आणि आता आज मी तुझ्या पेक्षा लवकर जात आहेआणि तिथे मी तुझी वाट पाहीन"

मलाही girl friend मिळावी...!
सुंदर मुलीशी ऒळख व्हावी,
आम्हा दोघांची मने जुळावी ।
हातात हात घालून फ़िरणारी,
मलाही girl friend मिळावी ॥
हास्याच्या पहिल्या किरणाने,
प्रितीची खळी उमलावी ।
डोळ्यात जिच्या ऐश्वर्य असावे,
रूपाची ती राणी असावी ॥
अशीच माझी स्वप्नसुंदरी,
ह्र्दयाच्या नगरात रुळावी ।
हातात हात घालून फ़िरणारी,
मलाही girl friend मिळावी ॥
चौपाटीवर पाणीपूरीतून,
प्रणयाचेच घास भरवू ।
रिक्षात मीटरला साक्षी मानून,
प्रेमाच्याच शपथा घेऊ ॥
आयुष्यातील सारी दु:खं,
जिच्या सहवासात टळावी ।
हातात हात घालून फ़िरणारी,
मलाही girl friend मिळावी ॥
सुंदर मुलीशी ऒळख व्हावी,
आम्हा दोघांची मने जुळावी ।
हातात हात घालून फ़िरणारी,
मलाही girl friend मिळावी ॥
हास्याच्या पहिल्या किरणाने,
प्रितीची खळी उमलावी ।
डोळ्यात जिच्या ऐश्वर्य असावे,
रूपाची ती राणी असावी ॥
अशीच माझी स्वप्नसुंदरी,
ह्र्दयाच्या नगरात रुळावी ।
हातात हात घालून फ़िरणारी,
मलाही girl friend मिळावी ॥
चौपाटीवर पाणीपूरीतून,
प्रणयाचेच घास भरवू ।
रिक्षात मीटरला साक्षी मानून,
प्रेमाच्याच शपथा घेऊ ॥
आयुष्यातील सारी दु:खं,
जिच्या सहवासात टळावी ।
हातात हात घालून फ़िरणारी,
मलाही girl friend मिळावी ॥
अंधाराच आणी उजेडाच नात
मला कधी कळलचं नाही
तुही कधी उजेडात मला शोधलचं नाही.......?
... अंधारही हवा हवासा होता
तुझ्या डोळ्यांच्या प्रकाशात
किती खोलवर उतरनार होतो जेव्हा तुलाच शोधयच होतं ...?
डोळ्यांच्या पापणीतील अंतर
तेव्हां खुप खुप दुर वाटत होत
तुला जेव्हा डोळ्यात साठवल होत......?
अश्रुतुनी वाहनारी तुचं होती...
तुझेचं प्रतिबींब होते त्यात..
फक्त तुचं शोधु शकली नाहीस कधी अंधारात....?
श्वासांची लय चुकेल आता
नाव तुझं घेतांना.........

कधी कधी मूळ जखमेपेक्षा पण त्यानंतर मिळणाऱ्या सहानुभूतीचे शब्द जास्त टोचतात... कारण सहानुभूती देणारा प्रत्येक जण अगदी निर्मल मनाने सांत्वन करतो असे नाही... त्यातल्या बऱ्याच जणांना ना सहानुभूती देण्यात वेगळाच मोठेपणा वाटतो... अश्या लोकांच सांत्वन हे हळदी सारखा असतं.. ते जखमेवर लावलं ना की आणखी झोंबत... सत्य एकच... की ज्याची त्याची जखम, किती दुखते, हे तोच सांगू शकतो... काही जखमा लवकर भरतात, काही उशिरा अन काहींचे व्रण आयुष्यभर सोबत राहतात... जखम भरल्यावर खपली निघते.. जोपर्यंत ती फक्त जखमेवरची निघते तोपर्यंत ठीक.. पण काही जखमा शरीराबरोबरच मनाचीही खपली काढतात.. आणि त्याच जास्त दुखतात...
कधी कळणार तुला मनात माझ्या फक्त तूच आहे,
पण सांगताना मात्र मन का तुझ्याशी अबोल आहे,
ओठांवर आलेले शब्द अचानक मागे खेचले जातात,
तू समोर असताना मात्र ते आवर्जून ओठांवर येतात,
तू रागवलास की मन माझच मला खात असत,
...
मग नंतर माझच मन मला फसवत,
तसेदोघांचे मैत्रीचे नाते अटूट आहे,
कधी कळणार तुला मनात माझ्या फक्त तूच आहे,
पण सांगताना मात्र मन का तुझ्याशी अबोल आहे,
तुझे प्रत्येक शब्द माझ्या हृदयाला चिंब भिजवून टाकतात
जणू एका जोडप्याला बघताच पावसाची सरी मुद्दामून जोरने वाहू लागतात
शब्द माझे बोलताना जरी चुकले तरी, भावना मात्रा बरोबर आहे
कधी कळणार तुला मनात माझ्या फक्त तूच आहे,
पण सांगताना मात्र मन का तुझ्याशी अबोल आहे,
चालताना तुझ्या हाताचा स्पर्श होताच, हृदयाची अवस्था सुद्धा मनासारखी होते,
मग ते सुधा निडर होऊन मनाला सांगत की माझ्या हृदयात सुद्धा तूच आहे
आपल्या भेटीचे प्रत्येक क्षण मी जपून ठेवले आहे
कधी कळणार तुला मनात माझ्या फक्त तूच आहे,
पण सांगताना मात्र मन का तुझ्याशी अबोल आहे,
क्षणात वाटत तुला सर्व सांगाव,
क्षणात वाटत नको आधी तुझ मन
जाणाव
आता तर विषय टाळण्याचे बहाने सुद्धा संपलेले आहे
खर सांग ना का मी ही तुझ्या मनात आहे.

कार्ट प्रेमात पड़लय
हळूच हसतय
कधी कधी रुस्तय
जेवताना उठतय
ग्यालरित बसतय
विचारात असतय
गुपचुप हस्तय
चोरून बोलतय
बाहेर जातय
उशिरा येतय
टेंशन घेतय
पैशाची उधल पट्टी करतय
घरी नीट बोलना
रस्त्याना नीट चालना
सुट्टीत घरी थामबना
रात्रभर एस एम एस करतय
मोबाइल कुनाकड़ देईना
बाथरूम मधे पण मोबाइल घेउन जातय
एस एम एस पण लोक़ करून टाकतय
लग्नाचा विषय काढला की भांडंन काढतय
फोन रिसीव केला तर शिव्याच घालतय
आपण जवळ गेलो की फ़ोन कट करतय
कुणाचा फ़ोन आला की लांब जाऊंन बोलतय
वरील लक्षण दिसली की समजायच कार्ट प्रेमात पड़लय

तो: ऐक ना..तू इतकी चांगली नको वागूस सगळ्यांशी.
ती:अरे पण मी काय केलेय आता? मी तर एकदम साधी वागतेय.
तो: तेच तर ना.....
"सामान्य रहाणं हिच एक असामान्य गोष्ट आहे...आणि तितकीच कठीण नि वाईट आहे"
तू जितकी चांगली वागशील ना तितका तू स्वत:वर अन्याय करून घेतेयंस.
अपेक्षा वाढतात गं सगळ्यांच्या आपल्याकडून.....
आणि त्या आपण पूर्ण नाही करू शकलो ना तर दोष आपल्याकडे येतो.
चूक जगाची नसते.....
"लोकांनी आपल्याकडून काय अपेक्षा करावी हे आपणच आपल्या कृतीतून ठरवत असतो"
ती: हम्म्म.....तू पण ना.....खरंच वेडू आहेस.
काय करू मग मी आता? वाईट तरी कशी वागू?
अरे झाडताना कधी मुंग्या दिसल्या ना तरी त्यांना धक्का नाही लावत रे...
तो: ते पण खरेच आहे म्हणा....
"वाईट वागायला पण वाईट असावं लागतं"
तुझं मनच मुळात निर्मळ...मग तू बिचारी तू तरी काय करणार?
पण..........
सोड,जाऊ दे.आहे तशीच वाग....
"गोड पाण्याच्या नदीमुळे समुद्र कशी ना कधी गोड होइलच....."
ती: (गालातल्या गालात हसली.)
तो: ये चांगलं वाग सांगितलं ना....?????
तू पण खूप दुष्ट आहेस हा.....काही चांगली वगैरे नाहीयेयस...
ती:(चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह) ???????
तो: "अशी हसत नको जाउस.....
तुझं हसणं वेड लावतं मला."
पुन्हा ती तशीच वाईट वागली.....
पुन्हा तशीच गालातल्या गालात लाजली.

When I am glad,
You are in my smile,
When I am sad,
You are in my tears,
When I am walking,
You are in my step,
When I am sleeping,
You are in my dreams,
I think these are special
feelings for me ,
If I were an artist,
I would paint my feelings,
If I were a poet,
I would quote my feelings,
But I am an ordinary Boy,
So I just say,
I Love You
You are in my smile,
When I am sad,
You are in my tears,
When I am walking,
You are in my step,
When I am sleeping,
You are in my dreams,
I think these are special
feelings for me ,
If I were an artist,
I would paint my feelings,
If I were a poet,
I would quote my feelings,
But I am an ordinary Boy,
So I just say,
I Love You
ती...
ती...
ती म्हणजे कोण???
... ती म्हणजे,
एके काळी मला पाहून लाजणारी,
अन
गालातल्या गालात गोड हसणारी...
कि आता,
मला पाहूनही न पहिल्या सारख
करणारी,
अन माझ्या समोरून निघून जाणारी???? ...
ती...
ती म्हणजे,
एके काळी माझ्या फोनची वाट पाहणारी,
मी नाही केला तर स्वताःहून फोन
करणारी...
कि आता,
माझं नाव पाहताच,
माझा फोन कट
करणारी????...
ती...
ती म्हणजे,
एके काळी माझ्याशी बोलताना,
फक्त
माझ्याच कडे पाहणारी,
जर मी इथे तेथे पाहू लागलो,
तर माझ्यावर ओरडणारी...
कि आता,
मी बोलताना माझ्या कडे लक्षही न
देणारी,
अन मनात असूनही,
माझ्याशी एक शब्द
हि न बोलणारी????...
ती...
ती म्हणजे,
एके काळी माझी सावली म्हणून
चालणारी...
कि आता,
माझ्या बरोबर नसणारी????...
ती...
ती म्हणजे,
एके काळी माझ्या वर जिवापाड प्रेम
करणारी,
मलाच मित्र,
नी मलाच सर्वस्व
मानणारी..
कि आता,
मी कोणीही नाही तिच्यासाठी,
असं वागणारी???...
ती...
ती म्हणजे,
आधी प्रेयसी,
अन आता, मित्रही नसणारी???...
ती...
ती म्हणजे कोण?
काहीच न कळणारी,
तरी ही आयुष्यात,
परत तिच हवी हवीशी वाटणारी...
तरी ही आयुष्यात,
परत तिच हवी हवीशी वाटणारी...
ती....
फक्त ती...
ती...
ती म्हणजे कोण???
... ती म्हणजे,
एके काळी मला पाहून लाजणारी,
अन
गालातल्या गालात गोड हसणारी...
कि आता,
मला पाहूनही न पहिल्या सारख
करणारी,
अन माझ्या समोरून निघून जाणारी???? ...
ती...
ती म्हणजे,
एके काळी माझ्या फोनची वाट पाहणारी,
मी नाही केला तर स्वताःहून फोन
करणारी...
कि आता,
माझं नाव पाहताच,
माझा फोन कट
करणारी????...
ती...
ती म्हणजे,
एके काळी माझ्याशी बोलताना,
फक्त
माझ्याच कडे पाहणारी,
जर मी इथे तेथे पाहू लागलो,
तर माझ्यावर ओरडणारी...
कि आता,
मी बोलताना माझ्या कडे लक्षही न
देणारी,
अन मनात असूनही,
माझ्याशी एक शब्द
हि न बोलणारी????...
ती...
ती म्हणजे,
एके काळी माझी सावली म्हणून
चालणारी...
कि आता,
माझ्या बरोबर नसणारी????...
ती...
ती म्हणजे,
एके काळी माझ्या वर जिवापाड प्रेम
करणारी,
मलाच मित्र,
नी मलाच सर्वस्व
मानणारी..
कि आता,
मी कोणीही नाही तिच्यासाठी,
असं वागणारी???...
ती...
ती म्हणजे,
आधी प्रेयसी,
अन आता, मित्रही नसणारी???...
ती...
ती म्हणजे कोण?
काहीच न कळणारी,
तरी ही आयुष्यात,
परत तिच हवी हवीशी वाटणारी...
तरी ही आयुष्यात,
परत तिच हवी हवीशी वाटणारी...
ती....
फक्त ती...
एक गरीब प्रियकर त्याच्या
श्रीमंत प्रेयसीला म्हणतो :-
जर मी अजून गरीब
झालो तरी तू मला स्वीकारशील ?
श्रीमंत प्रेयसी :- मी तुझ्यासाठीच बनली आहे !!
गरीब प्रियकर :- जर कोणी श्रीमंत मुलगा आला
आणि त्याने तुला लग्नासाठी
मागणी घातली तर ?
श्रीमंत प्रेयसी :- मला खात्री आहे कि तो तूच असशील !!
♥ Love is not only an emotion but
an eternity too ....... keep loving
purely ♥

क्षितीजा पलीकडील प्रेम"
अंजली:- "हो विशाल, तू चांगला मुलगा आहेस, ........... पण मी राहुल ला सोडू नाही शकत....... कारण राहुलच्या हृदयाला
होल आहे आणि आता त्याच्याकडे कमी दिवस राहीले आहेत, त्याचे राहिलेले आयुष्य मी त्याच्या बरोबर राहावे अशी आमची दोघांची इच्छा आहे........... कारण आमचे प्रेम खरे आहे "
विशाल:- "माझे पण तुझ्यावर खरे प्रेम आहे त्यामुळे तुला आमच्या दोघांपैकी एकाची निवड करावि लागेल"
अंजली :- "राहुल कडे कमी आयुष्य आहे म्हणून मी त्याला सोडून तुझ्याबरोबर येऊन खर्या प्रेमाचे नाव बदनाम नाही करू शकत" So I am sorry Vishal ........!!
(10 दिवसांनतर)
राहुल :- "अंजली एक आनंदाची बातमी,....... मी heart transplant करून घेतले,......... दोघेही खूप खुश झाले.......
तितक्यात डॉक्टरांनी त्यांना एक पत्र दिले,
त्या पत्रात लिहिले होते की, "अंजली मी तुमच्या प्रेमामधे येऊ शकत नाही...... पण तुझ्यावर प्रेम करणेही थांबवु शकत नाही आणि तुझ्या शिवाय जगू सुधा शकत नाही, म्हणून मी माझे हृदय राहुलला दिले आहे फक्त एका छोट्या अपेक्षेने की मलाही तुझे प्रेम मिळत राहील"
I love you and now have a long love life ahead. फक्त तुझाच, स्वर्गवासी (हृदयवासी)

त्यादिवशी रात्री त्याचा अचानक मेसेज आला.मला खुप बरे वाटले. मी विचार केला कालचे भांडण तो विसरला असेल पण माझ्या विचारांचा चक्काचूर झाला कारण तो ब्रेकअपचा मेसेज होता. ते वाचल्यावर मी जास्त मनावर दडपण न घेता लगेच रिप्लाय केला: चालेल.
त्याला माझा रिप्लाय बघून हेच वाटलं असणार की मला काहीच फरक पडत नाही त्याच्या जाण्याने. पण त्याला काय माहित....माझी काय हालत झालेली, मनातून मी खुप खचलेली.
एवढा वेळात त्या...चा एकही रिप्लाय आला नाही, म्हणून मी झोपण्यच्या तयारीत होते. तेवढ्यात पुन्हा एक मेसेज माझ्या इनबॉक्स मध्ये आला, लिहिले होते कीः
"प्रेम हे एका धनुष्याच्या बाणासारखा आहे. तो बाण सरळ समोरील व्यक्तीच्या ह्रदयाचा वेध घेतो. हा बाण ह्रदयात घुसताना काहीच वाटत नाही, पण काढताना मात्र अतोनात यातना देऊन जातो."
त्याचा मेसेज वाचुन कळले की त्याला खुप दुःख झाले आहे. पण त्याला झालेल्या यातना मलाही झाल्याच होत्या. म्हणुन मी लगेच रिप्लाय केलाः
"प्रत्येकाच्या जीवनातून प्रेमाचा बाण एकदाच धनुष्यातून सुटतो,माझ्याकडुनसुध्दा सुटला. पण तो निष्फळ ठरला. एकदा सुटलेला बाण कधी पुन्हा येतो का?"
त्यानंतर त्याचा कधी रिप्लाय नाही आला आणि मी सुध्दा तसा प्रयत्न कधी केला नाही.
तात्पर्य: प्रेमाच्या त्या बाणाला नेहमी ह्रदयात जपुन ठेवा कारण काढण्याचा प्रयत्न केला तर मिळतात त्या फक्त यातना!!!!!

प्रेम हे त्याच्यावर/तिच्यावर करा
जी आपल्या वर हि ती व्यक्ती प्रेम करत असेल
----------------------------------------------------------------------
एक मुलगी होती
मनाने खूप चांगली
पण नशिबाने तिच्याशी
क्रूर थट्ट मांडली
तिने ज्याच्यात पाहिले
भविष्याचे चित्र
तो म्हणाला आपण
राहू नुसतेच मित्र
मग तिला वाटले
जगणे आता संपले
वाढण्या आधिच आनंदाचे
रोप माझे खुंटले
आता तिला लागला
एकटे राहण्याचा छंद
आपल्याच कोषात तिने
केले स्वतःला बंद
एकदा एक मित्र
तिला अडवून म्हणाला
काय हरवले?
का बांधलेस का असे स्वतःला?
तू गमावलास व्यक्ती
ज्याचे प्रेम तुझ्यावर नव्हते
त्याने गमावले प्रेम
तुझे जीवापाड जे होते
हे ऐकताच ती हसली,
विचार करत बसली
स्वतःच घातलेल्या
बंधनांची दोरी हळूच सुटली.
मुलगी आता सुखात जगू लागली
कारण आपल्यावर जीवापाड प्रेम करणारा जोडीदार लाभला होता...
दुसरीकडे मित्राने मात्र
आपल्यावर प्रेम करणारी गमावली होती ...
आवडली तर नक्की शेयर करा

Subscribe to:
Posts (Atom)