मला हि ते सुख हवे आहे...........
तुज्या प्रेमात पडण्याचे....
तुज्या आठवणीत जगण्याचे....
तुज्या एका झलक साठी तद्पाण्याचे ...........
मला हि ते सुख हवे आहे......
तुजी तारीफ करण्याचे.........
तुज्या भेटीसाठी वाट बघण्याचे.....
तुजी स्वप्ने बघण्याचे..........
मला हि ते सुख हवे आहे.........
तुला मिठीत घेण्याचे....
तुला खुशीत ठेवण्याचे......
तुजे दुख घालवण्याचे..........
मला हि ते सुख हवे आहे....
तुला माज्या आयुष्यात बघण्याचे..
तुला माझी पत्नी बनवण्याचे ..........
तुला सदा हसत ठेवण्याचे .....
No comments:
Post a Comment