Monday, July 30, 2012

मुलगा " म्हणजे काय ?

" मुलगा" हा परेम्श्वराची सर्वात
सुंदर निर्मिती आहे...

" मुलगा" त्याच्या जीवनातील
प्रत्येक पडावामध्ये
काहीतरी त्याग करत असतो...
...

"मुलगा" त्याचे खेळणे आणि चोकलेट
बहिणीसाठी त्याग करतो...

"मुलगा" त्याचा पौकेट
मनी त्याच्या गर्ल फ्रेंड
साठी त्याग करतो...

"मुलगा' त्याची सिगारेट
आणि बियर
त्याच्या मित्रासाठी त्याग
करतो...

"मुलगा' त्याचे पूर्ण तारुण्य
त्याच्या पत्नी साठी आणि मुलासाठी कोठलीही तक्रार
न करता निमुटपणे त्याग करतो...

मुलाचे आयुष्य हे फार कठीण असते
आणि तरीही तो सर्व त्याग करत
हसत हसत आयुष्य जगत असतो...
म्हणून तुमच्या जीवनात
येणार्या प्रत्येक मुलाचा आदर
करा...

कारण तुम्हाला हे कळणार पण
नाही कि तो तुमच्यासाठी काय
त्याग करू शकतो...

" मुलगा' म्हणजे त्यागाची एक
दिव्य मूर्ती असतो. पण त्याचे
महत्व कोणालाच काळात नाही...

चला आपण सर्व अश्या त्याग
मूर्ती मुलाचे नतमस्तक होवून नमन
करू...

हि पोस्ट तुम्ही सर्व मुलांशी शेर
,tag
करा ...आणि बिचारे म्हणतील ...
" खरच आम्ही असेच असतो "

आणि मुलींशी पण शेर
tag,
करा आणि त्यांना पण जाणीव
होऊ द्या...आणि त्या म्हणतील ,

" खरच मुले अशी पण असतात "

♥ हे जग सोडून गेल्यानंतर, माझी एकच इच्छा असेल ती म्हणजे,

" पुढच्या जन्मात आश्रू बनून तुझ्या डोळ्यात जन्माला येण"......

आणि जर तस झालंच,
तर मी जगातील असा एकमेव नशीबवान प्रियकर असेल......

जो तुझ्या चमकणार्या सुंदर डोळ्यात जन्म घेईल, तुझ्या गोड गालांवर राहील आणि तुझ्या नाजूक ओठांवर शहीद होईल." ♥
रडायला तर खुप येत होत..

पण तिच्या समोर मला रडता पण येत नव्हत..

त्यावेळी चेहरा होता हसरा

पण आतुन मात्र मन रडत होत..

त्या ठिकाणी डोळे पाहणारे खुप सारे होते...

पण माझ मन जाणणार
मला कोणीच दिसल नाहि 

ती' नसताना.. चिंब पावसात भीजतांनाच तो आकाश, 'ती ' नसताना असण्याचा आभास, मोहरून सोडतो तो स्वप्नांचा सहवास, अरुंद वाटानवरून एकत्र केलेला तो प्रवास, तिच्या मिठीतीलतो हवा असणारा स्पर्श, थोडा वेळ का असेंना विसरवूनटाकतो जीवनाशी केलेलाप्रत्येक संघर्ष, तीचं ते लाजनं आणि लाजून गालात हसनं, गालांमधील खळी आणि ओठांवरील हास्य, नेहमीच कायम ठेवतं तिच्या मनातील रहस्य, 'ती" आत्ता येईल ही नेहमीचीच आस, 'ती' आली की मिठीत घेऊन घेतलेला दीर्घ श्वास, 'ती' जवाळ नसतानचा तिच्याआठवणींचा प्रत्येक क्षण असतो खास त्यामुळेच माझेजगणे झाले आहे फक्त तिच्या साठी खास....


मला अजून प्रेम करायला जमलेच नाही
तुझ्या डोळ्यात डोळे घालून बोलणेजमलेच नाही
फोने वर तासंतास बडबड करणारी मी समोर तू आल्यावर बोलायला जमलेच नाही
मला अजून प्रेम करायला जमलेच नाही
तुझ्या भेटीच्या विरहात माजे अनुभवलेले दुखः तुला सांगताच आलेनाही
बाकीच्यान्सारखा तुज्या हातात हात घालून फिरणे जमलेच नाही
मला अजून प्रेम करायला जमलेच नाही
तुझ्या काळजीत वाटणारी हुरहूर तुला सांगणे जमलेच नाही
रात्री तुझ्या विचारात बसणारी मीचंद्रात तुला पाहणे जमलेच नाही
मला अजून प्रेम करायला जमलेच नाही
तुजला भेटण्यासाठी खोटी कारणे शोधतच आले नाही
जीवापाड प्रेम करणारी मी कधी माझ्या भावना व्यक्तच करू शकले नाही
मला अजून प्रेम करायला जमलेच नाही
एवढा प्रेम करूनही तू अजून माजा जालाच नाहीस
म्हणूनच वाटते मला अजून प्रेम करायला जमलेच नाही ..जमलेच नाही!!!!!!!!!!


एक सुंदर प्रेमकथा...♥

अंकीता आणि शुभम हे लायब्ररीत बसलेत..
अंकीताला वाचनाची आवड आहे तर शुभमला मोबाईल चॅटची..
वाचचाना तिचं थोडं लक्ष शुभमवर जातं..
तो मोबाईलमध्ये डोळे घालुन बसलाय..
अंकीता त्याला सहजच म्हणते,,
I love u..
हे ऐकताच शुभमने समोर बघत फोन कडेला ठेवुन दिला..

आणि म्हणाला,
हो मला माहीतीये..
पण,
तु मला सारखी सारखी याची जाणीव का करुन देतेस..

अंकीताःयाची दोन कारणं आहेत,
एकतर तुला माझ्या प्रेमाची जाणीव झाली पाहीजे...
आणि दुसरं म्हणजे तु अशावेळी तुझा फोन बाजुला ठेवुन माझ्याशी बोलु लागतोस..
जे मला हवं असतं..
आणखी एक कारण आहे ते म्हणजे,
या तीन शब्दात एक जादु आहे..
जेव्हा भविष्यात कधीतरी आपण वेगळे व्हायची वेळ आली तर हेच शब्द आपल्याला एकत्र आणतील..

शुभम तिच्या हातातलं पुस्तक हिसकावुन घेतो..
आणि म्हणतो,,
मला तेवढे टोमणे मारशील मोबाईल या मुद्द्यावरुन..
पण तु तेवढं तेच तेच हे रोमियो ज्युलीएटचं पुस्तक कितीवेळा वाचशील..??

अंकिता - ःहे पुस्तक माझ्यासाठी खुपच खास आहे..
आणि तुलाही भविष्यात याच पुस्तकाची गरज पडेल कधीतरी..

शुभम - छे छे कधीच नाही पडणार गरज..,,
but I love u too..♥

अंकीता - I know...

मित्रांनो या भेटीनंतर तर तुम्हाला कळलंच असेल की,,
त्या दोघांचं एकमेकांवर किती प्रेम आहे ते..
but कहानी मेँ twist जरुरी है बॉस..
तोच इथे सुरु होतोय..
चला तर मग तोच अनुभवुया..

काही दिवसांनंतर
रोज कॉलेजला वेळेवर येणारी अंकिता आज कॉलेजवर आलीच नाही..
गेली दोन तास शुभम तिची वाट पाहतोय...
तिचा फोनही स्वीच ऑफ आहे...

तो तिच्या घरी जातो..
पण तिच्या घराला कुलुप आहे..
शुभमला काही सुचत नाही..
आजपर्यँत कुठेही पहीला मला सांगुन जाणारी अंकीता आज मला न सांगताच कुठे निघुन गेली..
या चिँतेने शुभम खुपच व्याकुळ झाला...

त्याला काही सुचतच नव्हते..
त्याला ही गोष्ट पटतच नसते की,,
अंकिताने माझ्यासाठी काहीच मॅसेज सोडला नाही..
थोडा विचार केल्यावर त्याला एक गोष्ट आठवते..
तो बाईक स्टार्ट करतो आणि लायब्ररीवर जातो..
तिथे चौकशी केल्यावर कळतं की,,
अंकीता सकाळी लवकर इथे येऊन गेलीय..
त्याला ती वाचत असलेल्या रोमियो ज्युलिएट या पुस्तकाची आठवण होते..
तो ते पुस्तक उघडतो..
पुस्तकात त्याची शोधाशोध सुरु होते..
पण त्यात काहीच त्याला सापडत नाही..
तेवढ्यात त्याला अंकीताची ती लाईन आठवते जेव्हा तिने म्हटलं होतं,,
कि जेव्हा भविष्यात आपण वेगळे होण्याची परिस्थिती येईल तेव्हा I love you हेच शब्द आपल्याला एकत्र आणतील..

त्याला काहीतरी सुचतं..
तो पुन्हा तेच पुस्तक उघडतो आणि बरोबर त्यातलं 143 (I LOVE YOU=143) नं चं पान उघडतो..
ते पान चिकटवलेलं असतं..
ते पान तो एका बाजुने फाडतो..
त्यात एक चिठ्ठी असते..

त्यात लिहीलेलं असतं,
मला माहीती होतं शुभम तु येथवर पोहोचशील..
कारण हे माझ्या प्रेमाचं नशीब होतं..
आता तुझ्या प्रेमाच नशीब काय आहे ते पाहायचंय..
जेव्हा तुझ्या हातात हे पत्र पडेल तोपर्यँत कदाचित मी कलकत्याला पोहोचलीही असेन..
माझी 11:30ची ट्रेन आहे..
काल पप्पांचं पत्र आलं होतं त्यांनी माझ्यासाठी मुलगा पाहीलाय..
आज तातडीने यायला सांगितलंय..
मला माझं नशीब आजमावायचंय..
तु माझ्या नशीबात आहेस की तो मुलगा माझ्या नशिबात आहे...
तुझी अंकीता...

साडेअकरा वाजायला फक्त पंधरा मिनिटे कमी असतात..
रेल्वेस्ट ेशनपर्यँतचं अंतर अर्धा तासाचं असतं..
शुभम आपल्या बाईकवर बसुन भन्नाट वेगाने रेल्वेस्टेशनकडे निघाला..
अर्ध्या तासाचं अंतर त्याने फक्त सतरा मिनिटांत पुर्ण केलं..
त्याने बाईक तिथेच सोडली आणि धावत धावत रेल्वेस्थानकावर अंकीताला शोधु लागला..
चौकशीअंती कळालं की कलकत्याची रेल्वे दोनच मिनिटांपुर्वी निघालीय..
तो खुपच निराश झाला..
त्याचं दुःख अश्रुरुपाने डोळ्यात भरुन आलं..

त्याचं नशीब त्याला दगा देऊन गेलं होतं..
तो त्याच नैराश्यावस्थेत तिथल्या एका बँचवर बसुन राहीला..
तेवढ्यात एक अलगद हात त्याच्या खांद्यावर पडला त्याने मागे वळुन पाहीले..
तर ती अंकीताची एक मैत्रीण होती..
ती म्हणाली अंकिता तुझ्यासाठी काहीतरी देउन गेलीय..

तो म्हणाला,
काय?
तीःते तु अंकीतालाच विचार..
ती बाजुला झाली तिच्या मागे अंकिताच उभी होती..
अंकिताला पाहताच त्याचे हुंदके अनावर झाले आणि तो अंकीताला मिठी मारुन रडु लागला..

अंकिताने योग्य तो निर्णय घेतला होता..
शुभमला सोडुन न जाण्याचा,
कारण तिने बुद्धीनं नाही..
मनाने निर्णय घेतला होता,,
म्हणुनच तर ट्रेन निघुन गेली पण,
अंकीता नाही...

मित्रांनो आजवर घडलेल्या ९०% प्रेमकथांचा अंत यापेक्षा पुर्णपणे विरुद्ध होतो..
मुली शेवटच्या क्षणी वडीलांचं ऐकुन किँवा त्यांचा विचार करुन बुद्धीने निर्णय घेतात..
आणि मनातल्या भावनांना दाबुन टाकतात..
कधीकधी याचा खुप मोठा परिणाम मुलांच्या आयुष्यावर होतो..
Friends मी कोणाविरुद्ध तक्रार करत नाही..
मला फक्त एवढंच सांगायचंय..
"दिलक े मामले में हमेशा दिलकी सुनो,
ना की दिमागकी.
मैत्रिचा सुगंध……
ज्या जमावात त्याने मित्र शोधून घेतले
खरे म्हणजे जे मिळाले त्यांचा त्याने स्वीकार केला [!]
त्याच्या ओंजळीतील शब्दाच्या फुलांचा वास
त्याना घेऊ दिला !
मग त्यांनी का नाक बंद करून घेतले ?
अचानक !!
ज्यांना त्याने मित्र म्हणून समजले
ते असेकसे उलटे निघाले ….?
त्याला दूर लोटताना
त्यांना कसे हसू आले ?
त्यांनी त्याला का सोडले वार्यावर
नि फक्त घेतला त्याचा उपयोग करून
स्वताच्या जाहिरीतीसाठी …!!
ज्या जमावात त्याने मित्र शोधून घेतले
की त्याला मित्र शोधता नाही आले [?]
तो असा मित्रासाठी तहानलेला ….
खर्या मैत्रीच्या शोधात …
त्याच्या ओंजळीतील फुले फक्त त्यांच्यासाठीच आहेत
वास असलेली …..!
खास मित्रांसाठी …!!
त्याला येतोय मैत्रीचा सुगंध
दूर रानावनातून
नि तो धावतोय रानभर ….
कधीचा …आयुष्यभर …!!
खुळ्यासारखा …….!
मैत्रीच्या सुगंधाच्या वासाचा पाठलाग करीत
कस्तुरीमृगासारखा …..
ह्या माणसाच्या जमावात
त्याला नाही समजत की
मैत्रीचा सुगंध त्याच्याच मनात
नि तो शोधतोय जमावभर
माणसाच्या जंगलात……!!
जेव्हा मनुष्याकडील धन नष्ठ होते,
तेव्हा वास्तविक त्याचे काहीचनष्ठ होत नाही..
जेव्हा मनुष्याचे आरोग्य बिघडते,
तेव्हा त्याचे काही तरी नष्ठ होते..
परंतु,
जेव्हा मनुष्याचेचारित् र्य बदनाम होते
तेव्हा त्याचे सर्वस्व नष्ठ होते..
जीवन खूप सुंदर आहे....
If someone loves you a lot,
If someone cares you always,
If someone keeps you happy always,
then
you should also have to hear his/her pain and problems which is not expressible.......
Its happen only in true love :)
तुला नको असला तरी मला शेवटचं भेटायचं आहे 
तू कधीच न दिसण्याच्या आधी डोळे भरून पहायचा आहे 
ठरवलं आहे दोघांनीही कि भेटल्यावर डोळ्यांत आणायचं नाही पाणी 
पण माहिती आहे भेटल्यावर अश्रुन्शिवाय बोलणार नाही कुणी 
खूप काही बोलायचा आहे खूप काही सांगायचं आहे 
मनात साठवलेल्या शब्दांना ओठावर आणायचं आहे
तुझा शेवटचा चित्र मनात रंगवायचा आहे
हा चेहरा परत दिसणार नाही म्हणून मनाला समजवायचा आहे
जाता जाता फक्त माझी एवढीच अपेक्षा आहे
एकदा मिठीत घेऊन तुला अश्रूंमध्ये चिंब भिजायचा आहे.
...
ठरवलं होतं प्रेम कधी करायचं नाही.
वेड्या भावविश्वात गुंतुन बसायचं नाहि.
कोण तो कुटला
त्याच्यासाठी झुरायचं नाहि.
त्याच्यासाठी आपली स्वप्न तोडायची नाहीत
सगळी स्वप्ने सगळे
बोल आज खोटे ठरले
कशी कोणास ठाऊक!
प्रेमाच्या बंधनात गुंतत गेले तो माझा अनं?
मी त्याची हे कळु लागले
माझेच बोल मला नकळत
आठवु लागले
मी ही आज इतरांसारखी झाले
रात्र न दिवस
त्याची वाट पालहणं
हवहवस झाले
त्याचे ते लाडीवाळ शब्द
ऐकण्यास
आज मी चातका प्रमाने
आतुर झाले
कोणाच्यातरी येण्याने
आयुष्य बदलुन गेले
माझे सारं विश्वचं त्याच्यात दिसु लागले
खरचं मी पण आता
कोणावर तरी प्रेम करु लागले
कोणाचा तरी सततं विचार करण।
मलाही आता जमु लागले
प्रेम काय असतं हे
मला कळु लागलं

सातारा ह्या गावी रहात असलेल्या आपल्या आईला तिच्या वाढदिवसानिमित्त पोस्टाने फुले पाठविण्यासाठी मुंबईत राहणारे शामराव फुले घेण्यास मंडई मध्ये गेले,
तिथे गेल्यावर त्यांना एक छोटीशीमुलगी रडत असल्याचे दिसले,,
त्यावर त्यांनी विचारले,
शामराव :- तू का रडत आहेस बाळ..???
मुलगी :- मला माझ्या आईसाठी फुलघ्यायचे आहे,,
फुल १० रुपयाला आहे पण माझ्याकडे ४ च रुपये आहेत...
शामराव :- एवढेचना चल मी तुला फुल घेऊन देतो....
(फुल घेऊन दिल्यावर)
चल मी तुला घरी सोडतो...
मुलगी :- हो चालेल मला माझ्या आईजवळ नेऊन पोचवा..
(त्यावर ती गाडीत बसते..)
शामराव :- कुठे सोडू तुला..??
मुलगी :- इथून सरळ गेल्यावर उजव्या हाथाला स्वर्ग आहे तिथे...
शामराव :- पण तिथे तर स्मशानभूमी आहे...!!!
मुलगी :- काका,"जिथे आई तोच स्वर्ग..."
नव्हे का...???
शामरावांच्या हृदयाला तिच्या शब्दांनी स्पर्श केला...
पोस्टाने सातार्याला फुले पाठविण्याच्या ऐवजी शामराव स्वताहा सातार्याला आपल्या आईला भेटावयास गेले...!!!
तात्पर्य :-" हि गोष्ट वाचून तुमच्या हृदयाला जिने स्पर्श केला ती भावनाच तात्पर्य होय...

लेक' माझी लाडाची ....!

आईला पुन्हा पोर झाली
बापाने तिला लई मारली
आई बिचारी हमसून रडली
देवाला शिव्या दिऊ लागली !

पोरगी म्हणजी जीवाला ताप
म्हणत आईला मारतुया बाप
पण मला बाप जवळ घेतु
सोनीचा का गं राग करतू ?

एक दिवशी मी आईला विचारलं
आईंच्या डोळ्यात पाणी तराळल
"लेकीचा जनम वंगाळ असतुया
जन्मभर तिला मरण असतया" !

"पण लेकरा 'बा' ला सांगू नकू
लेक माझी लई मया करतीया
नाय पाजलं तरी गप्प झोपतीया
अंर 'लेक' हाय म्हणून जग हाय
पण तुझ्या 'बा' ला कसं रं पटत नाय" !

माझ्या बी डोळ्यात पाणी आल
माझ्या बहिणीला मी जवळ घेतलं
गोऱ्या गोऱ्या गालाच मुक्क घेतलं
अन जन्मभर दुखः न देण्याचे वचन दिलं !
तो: ऐक ना..तू इतकी चांगली नको वागूस सगळ्यांशी.

ती:अरे पण मी काय केलेय आता? मी तर एकदम साधी वागतेय...

तो: तेच तर ना..... "सामान्य रहाणं हिच एक असामान्य गोष्ट आहे...आणि तितकीच कठीण नि वाईट आहे.." तू जितकी चांगली वागशील ना तितका तू स्वत:वर अन्याय करून घेतेयंस...अपेक्षा वाढतात गं सगळ्यांच्या आपल्याकडून..... आणि त्या आपण पूर्ण नाही करू शकलो ना तर दोष आपल्याकडे येतो...

चूक जगाची नसते..... " लोकांनी आपल्याकडून काय अपेक्षा करावी हे आपणच आपल्या कृतीतून ठरवत असतो..."

ती: हम्म्म.....तू पण ना.....खरंच वेडू आहेस....
काय करू मग मी आता...? वाईट तरी कशी वागू...?

तो: ते पण खरेच आहे म्हणा.... " वाईट वागायला पण वाईट असावं लागतं..."
तुझं मनच मुळात निर्मळ...मग तू बिचारी तू तरी काय करणार...?

पण.......... सोड,जाऊ दे.आहे तशीच वाग....
" गोड पाण्याच्या नदीमुळे समुद्र कशी ना कधी गोड होइलच....."

ती: (गालातल्या गालात हसली.)

तो: ये चांगलं वाग सांगितलं ना....?????
तू पण खूप दुष्ट आहेस हा.....काही चांगली वगैरे नाहीयेयस...

ती:(चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह) ???????

तो: " अशी हसत नको जाउस.....
तुझं हसणं वेड लावतं मला...."
पुन्हा ती तशीच वाईट वागली... :P
तो: ऐक ना..तू इतकी चांगली नको वागूस सगळ्यांशी.

ती:अरे पण मी काय केलेय आता? मी तर एकदम साधी वागतेय...

तो: तेच तर ना..... "सामान्य रहाणं हिच एक असामान्य गोष्ट आहे...आणि तितकीच कठीण नि वाईट आहे.." तू जितकी चांगली वागशील ना तितका तू स्वत:वर अन्याय करून घेतेयंस...अपेक्षा वाढतात गं सगळ्यांच्या आपल्याकडून..... आणि त्या आपण पूर्ण नाही करू शकलो ना तर दोष आपल्याकडे येतो...

चूक जगाची नसते..... " लोकांनी आपल्याकडून काय अपेक्षा करावी हे आपणच आपल्या कृतीतून ठरवत असतो..."

ती: हम्म्म.....तू पण ना.....खरंच वेडू आहेस....
काय करू मग मी आता...? वाईट तरी कशी वागू...?

तो: ते पण खरेच आहे म्हणा.... " वाईट वागायला पण वाईट असावं लागतं..."
तुझं मनच मुळात निर्मळ...मग तू बिचारी तू तरी काय करणार...?

पण.......... सोड,जाऊ दे.आहे तशीच वाग....
" गोड पाण्याच्या नदीमुळे समुद्र कशी ना कधी गोड होइलच....."

ती: (गालातल्या गालात हसली.)

तो: ये चांगलं वाग सांगितलं ना....?????
तू पण खूप दुष्ट आहेस हा.....काही चांगली वगैरे नाहीयेयस...

ती:(चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह) ???????

तो: " अशी हसत नको जाउस.....
तुझं हसणं वेड लावतं मला...."
पुन्हा ती तशीच वाईट वागली... :P
एका लहान मुलाच प्रेम पत्र...
(आपल्यातल्या हि कोणीतरी..लहान असताना पाठवल असेल अस.. कोणाला तरी.. )

प्रिय पिंकी ,

प्रेम पत्र

पाठवण्यास कारण कि, मला तू खूप आवडतेस. तू पण माझ्याकडे सारखी बघत असतेस. म्हणून मला वाटते मी पण तुला आवडत असेल. तर गणिताच्या पेपरला मला मदत कर, तू रेड रीब्बन नको लावत जाऊ तुझ्या मागची मंदा त्यावर इंक सोडते मग मला राग येतो. ती माझ्या घर शेजारी राहते, इंक चा बदला म्हणून तिच्या घराची बेल वाजून पळून जातो. तू fair & lovely लावत जा, आणखी गोरी दिसशील. तुझ्या शेजारी गुड्डी आहे न ती तुझ्या हून गोरी आहे पण मला तूच आवडतेस कारण ती माझी पेन चोरते . पत्रचा राग आला तर मला परत दे, सरना देऊ नकोस .

तुझा खरा प्रेमी बंड्या

Wednesday, July 4, 2012


दीवसा स्‍वप्‍ने बघतो मी,
आणि रात्री जागत असतो मी.

ती येणार तीला भेट काय द्यावी.
या विचाराने तिचावरच
कविता करत बसतो मी.

उगाच काहीही लिहीत असतो मी,
मित्रांनी पाहील्‍यावर त्‍यांचा
करमनुकीचा विषय बनतो मी.

एकटाच तिच्‍या विचारात
बरबडत बसतो मी,
आणि स्‍वतहुन जगात
वेडा ठरत असतो मी.

ती ज्‍या ठीकाणी मला सोडुन गेली.
त्‍याच ठीकाणी जाऊन
बसतो मी,
ती गेलेल्‍या रस्‍त्‍याकडे
एकटकिने पाहत असतो मी.

मला माहीती हे ती येणार नाही.
तरीही तीचीच वाट बघतो मी,
संध्‍याकाळ झाल्‍यावर
मन तीथेच सोडुन घरी परतत असतो मी.

रोज रात्री देवाजवळ तीला
भेटण्‍याची प्रार्थना करत असतो मी,
आणि सकाळ झाल्‍यावर
त्‍या जागेवर जाऊन वेड्यासारखा
पुन्‍हा तीचीच वाट बघत असतो मी.
पुन्‍हा तीचीच वाट बघत असतो मी.

विनवणी ... प्रेयसीची !




शब्दांनी जे तू ना वदले,
नयनांनी ते मज कळले !
गुपित हृदयीचे जे लपविले,
तव चेहऱ्याने मज कळविले !

तू भले कितीहि नाकारले,
तव चालचलानांनी मज दर्शविले !
चोरून मज करिसी इशारे ,
प्रत्युत्तर देता लाजसी का रे ?

कुणी वाखाणता मम रूपा रे,
होऊनी उदास रुसशी का रे ?
संशयाने मग तुझे न बोलणे,
प्रेम नाही तर काय म्हणावे ?
प्रत्येक मुलीच्या मनात
एक सुंदर स्वप्न असत
चांगला जोडीदार मिळावा
अस मागण असत
विचारून तर बघा तिला
तुझ मन काय म्हणत?
ओठांवरच्या शब्दांनीच सारी
अपेक्षा व्यक्त करत मुलीच मन ते
सैरावैरा धावत असत
कधी खेड तर कधी शहर
गाठत असत
कुणाला सुंदर ,कुणाला शिक्षित
कुणाला गोरी, कुणाला उंच
प्रत्येकाच मुलीविषयीच
वेगळच मागण असत
तडजोडीची वेळ आली ,
की मुलिलाच पुढे सरकाव लागत
नविन कुटुंबात प्रवेश करतांना
नात्यांच भान ठेवाव लागत
समाज वेगवेगळ्या
प्रथा काढतच असत
ते पूर्ण करता करता
मात्र बापाच्या जिवाच रान होत
२२ वर्ष जपलेल धन हे
शेवटी परकयाला द्याव लागत
जिवापाड जपलेल्या तुकड्याला
स्वत:पासून तोडाव लागत
येणारे लोक येउन जातात
खाणारे पिणारे मजा करून जातात
उरतात ते मुलीचे आई-बाप
जी दुसर्यांची ओझी वाहत असतात
कधी वाटत मुलगी होण पाप का?


आई-बापाला ही सजा का?
या रुढी परंपरा आशा कश्या?
मुलींच्या घरच्यांनीच पाळायच्या कश्या?

शाळेतील आठवणी.........
छडी लागे छम छम.......
शाळेत शिकत असतानी गृहपाठ केला नाही कि शिक्षक अशीच छडी हातावर मारत असे.........
एखादा प्रश्न विचारलाआणि जर आपल्याला आला नाही तर हीच छडी हातावर पडत असे..........
काही खोडकरपणा केला आणि कोणी तक्रार केली कि ह्याच छडीचा प्रसाद हातावर मिळत असे..........
किती तरी आठवणी या छडी शी जुडलेल्या आहेत.......
छडी चा मार मिळाल्यावर नाजूक हातावर वेदना तर होत होत्या पण हाच छडीचा मार आपल्याला जीवनात अभ्यास करावा......
काहीतरी करून दाखवावेहे पण सांगत होता......
आणि ह्याच छडीचा मार चुकविण्यासाठी आपण अभ्यास पण करत होता.........
आज हा फोटो पाहिल्यावर त्या शाळेतल्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या.......
तुम्ही पण कधी शाळेत असा छडीचा प्रसाद हातावर घेतला असेल तर नक्की लाईक आणि शेयर करा....
आणि आपल्या मित्रांनापण ह्या आठवणीचा उजाळा द्या... :)



तुला College मध्ये पाहताच वेडा झालो तुझ्यामागे
तुला College मध्ये पाहताच
वेडा झालो तुझ्यामागे
मित्रांकडून Setting लावली
फ़क्त तुझ्यासाठी...

तेव्हापासून वेळेच भान ठेवले
कोणते Subjects केव्हा
College ला येत होतो वेळेवर
फ़क्त तुझ्यासाठी...

कसले ते Friends
आणि कसले ते जग
सगळ्याना विसरलो मी
फ़क्त तुझ्यासाठी...

तुझ्याशी ते आपले प्रेमळ गप्पे
Customer Care ला फ़ोनकरून
कमी केले Call Rates
फ़क्त तुझ्यासाठी...

आरश्यात स्वताहाला बघू लागलो
मस्त रैप चिक Style मध्ये
फाटलेली Jeans पुन्हा शिवली
फ़क्त तुझ्यासाथी...

Datiing, Cinema, Garden
मस्ते पैकी आपले ते फिरने
मित्रांकडून छोटा Loan घेतला
फ़क्त तुझ्यासाठी...

Pocket Money चे पैसे वाचवले
एक NOSE RING घेतली
माझा हा Birthday Gift
फ़क्त तुझ्यासाठी...

तुझ्यासाठी माझे हे रात्र-दिवस
घरी उशिरा पोहचताच
आई-बाबांशी खोट बोललो
फ़क्त तुझ्यासाठी...

तुझ्यावर मी खुप प्रेम करतो
किती करतो हे कस सांगू
तुझ्यासाठी नेहाला Ditch केले
फ़क्त तुझ्यासाठी...

का बरं मला तुझी आठवण यावी...?
जीवाची अशी घालमेल व्हावी....?
सारं काही जवळ असुनही,
दूर असल्याची जाणीव व्हावी.....?
आठवताहेत ते क्षण,
जांच्यावर जगतेय अजुनपण,
सतत तुला माझ्याकडे आणि माला तुझ्याकडे,
खेचणारे असे हे क्षण
आठवतेय तो सारा पसारा,
जो, पसरलाय सैरावैरा,
त्यातूनच तुझा तो इशारा,
तेव्हा अंगावर आलेला शहारा...,
एवढे सर्व असुनही,
का बरं मला तुझी आठवण यावी...?
जीवाची अशी घालमेल व्हावी......... .!
आठवतेय तुझं चिडणं - रागावणं,
मग स्वत:च बोलणं,
नाहीतर दोन - चार दिवस थांबून,
मी बोलतेय का हे बघणं......!
वाटतं ही वेळ अशी,
चुटकित सरून जावी,
आणि शेवटी कायमची,
आपली गाठभेट व्हावी.......!

प्रेम मागुन मिळत नाही
प्रेम वाटावं लागतं
ध्यानी मनी नसताना
अवचित भेटावं लागतं
माझ्यावर प्रेम करा
असं म्हणता येत नाही
करु म्हटल्याने
असं काही होत नाही
त्यासाठी जुळावे लागतात
उभयंताचे धागे
भीड आणि भीती मग
आपोआप पडते मागे
प्रेमाचे फुलपाखरु
स्वच्छंद उडतं
मनमोही रंगानी
पुरतं वेड करतं
पण त्यामागे धावलं तर
आणखी पुढे पळतं,
डोळे मिटुन शांत बसलं
की हळुच खांध्यावर बसतं.
असेच हे प्रेम मिळत .....
का अशी करतेस
का माझी परीक्षा घेतेस
हे माहीती असुन तुला
प्रेम करतो तुझ्यावर
का माझ्या बोलण्याची वाट बघतेस

का ग सखे का अशी करतेस प्रेम तुझ्यावर एवढे करतो
की न एइकन्यास जीव घाबरतो
म्हणुन सखे माझ्या बोल्न्यास विलंब होतो
म्हणुन सांगतो, का बोलण्याची वाट बघतेस

का ग सखे का अशी करतेस का ग अशी छळतेस
उमजुन आलेच असेल तुला
जपतो कीती मी हृदयात तुला
माहीती असेलच तुला
प्रेम म्हणतात ह्याला

मग का अशी करतेस का ग सखे का अशी करतेस प्रेम हे व्यक्त करने जरूरी आहे का
गहरा भाव मझ्या डोळयातला समजत नाही का
माझे खरे प्रेम असेल
तर तुला जरूर उमजेल
आणी उमजले आहेच
तरी अशी करतेस

का ग सखे का अशी करतेस......
Is Be Naam Say Rishtey Ko Nibha Jao Kisi Din ...,
Jo Mil Jaye Fursat To Paas Aao Kisi Din ...

Milta Hai Sabhi Ko Sab Kuchh Ye Suna Hai ...,
Mujhe To Faqat Tum Hi Mil Jao Kisi Din ...

Barson Say Yeh Mera Dil Khali Hi Parra Hai Kisi Makaan Ki Tarah ...,
Tum Apne Naam Ki Hi Takhti Laga Jao Kisi Din ...

Barson Ki Mohabbat Ko Kis Tarah Bhula Detey Ho ...,
Mujh Ko Bhi Aisa Hunar Seekha Jao Kisi Din ...

Muqaddar Mein Jo Likha Hai Kabhi Naa Miteyga ...,
Fursat Mile To Dil Ko Yeh Baat Samjha Jao Kisi Din ...
मी नाही विसरू शकत तूला..!!
जरी भेटली नाहीस मला
दूर राहीलीस कुठेही
तूला ह्रदयातून काढू शकत नाही

माहीत आहे तूला मी खूप प्रेम करतो
उधानलेला वार्याला धरायला मी पाहतो
विसरून जा म्हणतेस म्हणून रात्रीलाही जागतो

कसे विसरू तूला मी?

तू तर माझा प्राण आहेस
तूझ्यात जिव गुंतला आहे
दूर कसे मी करणार
कसे तूला मी विसरणार

दोन दिवसाच्या प्रेमाने मला जगायला शिकवले
उघडया हया डोळयांना स्वप्न तू दाखवले
हसणे काय असतं मला ठाऊकच नव्हते
तूझ्यामूळे माझ्याही गालांवर हास्यकळी सापडली

मी नाही विसरू शकत तूला..!!
सांजवेळ आहे सखे...
ही सांजवेळ आहे सखे, भेटायला ये न जरा...
माझ्यासवे पावसात, भिजायला ये न जरा..||
आभाळाची लाली तुझ्या गाली जेव्हा उतरेल..
लाजताना पाहून तुला संध्याही लाजेल...|
गालांवर जो रक्तिमा, रानामध्ये पसरेल....
रक्तीम्याच्या सान्निध्यात, भेटायलाये ना जरा....||
सांजवेळ आहे सखे...
आवेगाने अशी ये, जशी उसळवी लाट...
किनार्याशी तेव्हा तुझी घडेल भिजलेली भेट...|
भिजलेले अंग तुझे भिजवेल माझी वाट....
प्रेमाचिया वाटेवर सोबतीला ये ना जरा...||
सांजवेळ आहे सखे...
भेटू दोघे असे काही, भिजू दोघे असे काही...
वियोगाच्या काळाची, थांबेल होणे लाहीलाही...|
भेटू असे जसे काही, पुन्हा भेट होणे नाही...
अशा क्षणी आता सखे, येच भेटायला जरा...||
सांजवेळ आहे सखे...