ठरवलं होतं प्रेम कधी करायचं नाही.
वेड्या भावविश्वात गुंतुन बसायचं नाहि.
कोण तो कुटला
त्याच्यासाठी झुरायचं नाहि.
त्याच्यासाठी आपली स्वप्न तोडायची नाहीत
सगळी स्वप्ने सगळे
बोल आज खोटे ठरले
कशी कोणास ठाऊक!
प्रेमाच्या बंधनात गुंतत गेले तो माझा अनं?
मी त्याची हे कळु लागले
माझेच बोल मला नकळत
आठवु लागले
मी ही आज इतरांसारखी झाले
रात्र न दिवस
त्याची वाट पालहणं
हवहवस झाले
त्याचे ते लाडीवाळ शब्द
ऐकण्यास
आज मी चातका प्रमाने
आतुर झाले
कोणाच्यातरी येण्याने
आयुष्य बदलुन गेले
माझे सारं विश्वचं त्याच्यात दिसु लागले
खरचं मी पण आता
कोणावर तरी प्रेम करु लागले
कोणाचा तरी सततं विचार करण।
मलाही आता जमु लागले
प्रेम काय असतं हे
मला कळु लागलं
वेड्या भावविश्वात गुंतुन बसायचं नाहि.
कोण तो कुटला
त्याच्यासाठी झुरायचं नाहि.
त्याच्यासाठी आपली स्वप्न तोडायची नाहीत
सगळी स्वप्ने सगळे
बोल आज खोटे ठरले
कशी कोणास ठाऊक!
प्रेमाच्या बंधनात गुंतत गेले तो माझा अनं?
मी त्याची हे कळु लागले
माझेच बोल मला नकळत
आठवु लागले
मी ही आज इतरांसारखी झाले
रात्र न दिवस
त्याची वाट पालहणं
हवहवस झाले
त्याचे ते लाडीवाळ शब्द
ऐकण्यास
आज मी चातका प्रमाने
आतुर झाले
कोणाच्यातरी येण्याने
आयुष्य बदलुन गेले
माझे सारं विश्वचं त्याच्यात दिसु लागले
खरचं मी पण आता
कोणावर तरी प्रेम करु लागले
कोणाचा तरी सततं विचार करण।
मलाही आता जमु लागले
प्रेम काय असतं हे
मला कळु लागलं
No comments:
Post a Comment