Wednesday, July 4, 2012


शाळेतील आठवणी.........
छडी लागे छम छम.......
शाळेत शिकत असतानी गृहपाठ केला नाही कि शिक्षक अशीच छडी हातावर मारत असे.........
एखादा प्रश्न विचारलाआणि जर आपल्याला आला नाही तर हीच छडी हातावर पडत असे..........
काही खोडकरपणा केला आणि कोणी तक्रार केली कि ह्याच छडीचा प्रसाद हातावर मिळत असे..........
किती तरी आठवणी या छडी शी जुडलेल्या आहेत.......
छडी चा मार मिळाल्यावर नाजूक हातावर वेदना तर होत होत्या पण हाच छडीचा मार आपल्याला जीवनात अभ्यास करावा......
काहीतरी करून दाखवावेहे पण सांगत होता......
आणि ह्याच छडीचा मार चुकविण्यासाठी आपण अभ्यास पण करत होता.........
आज हा फोटो पाहिल्यावर त्या शाळेतल्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या.......
तुम्ही पण कधी शाळेत असा छडीचा प्रसाद हातावर घेतला असेल तर नक्की लाईक आणि शेयर करा....
आणि आपल्या मित्रांनापण ह्या आठवणीचा उजाळा द्या... :)


No comments:

Post a Comment