Wednesday, July 4, 2012

खऱ्या प्रेमात असते हीच तर
भावना...
खरचटला एकाला, वेदना मात्र
दोघांना...!!
नशिबाने मिळतं, असं प्रेम
एकाला...
सोडू, तोडू नये विश्वास, तरच अर्थ
आहे खऱ्या प्रेमाला...

No comments:

Post a Comment