मला अजून प्रेम करायला जमलेच नाही
तुझ्या डोळ्यात डोळे घालून बोलणेजमलेच नाही
फोने वर तासंतास बडबड करणारी मी समोर तू आल्यावर बोलायला जमलेच नाही
मला अजून प्रेम करायला जमलेच नाही
तुझ्या भेटीच्या विरहात माजे अनुभवलेले दुखः तुला सांगताच आलेनाही
बाकीच्यान्सारखा तुज्या हातात हात घालून फिरणे जमलेच नाही
मला अजून प्रेम करायला जमलेच नाही
तुझ्या काळजीत वाटणारी हुरहूर तुला सांगणे जमलेच नाही
रात्री तुझ्या विचारात बसणारी मीचंद्रात तुला पाहणे जमलेच नाही
मला अजून प्रेम करायला जमलेच नाही
तुजला भेटण्यासाठी खोटी कारणे शोधतच आले नाही
जीवापाड प्रेम करणारी मी कधी माझ्या भावना व्यक्तच करू शकले नाही
मला अजून प्रेम करायला जमलेच नाही
एवढा प्रेम करूनही तू अजून माजा जालाच नाहीस
म्हणूनच वाटते मला अजून प्रेम करायला जमलेच नाही ..जमलेच नाही!!!!!!!!!!
No comments:
Post a Comment