Rupesh Utekar
Wednesday, July 4, 2012
माणसावर जेवढं प्रेम करावं,
तेवढी ती दुर जातात,
फुलांना जास्त कवटाळल्यावर पाकळ्या ही गळून पडतात,
ज्याला मनापासून आपलं मानलं तीच आपल्याला विसरुन जातात,
फुले वाळू लागली की फुलपाखरं देखील सोडून जातात....
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment