Wednesday, July 4, 2012

एक क्षण हि जात नाही
एक क्षण हि जात नाही
तिची आठवण काढल्या शिवाय ,
डोळे ही म्हणतात ....
शांत झोप येत
नाही झोपताना रड्ल्याशिवाय... .!

No comments:

Post a Comment