झरे आणि डोळे यांना वाहणे फक्त
माहित असते.
फरक एवढाच की,
झरे वाहतात
तळ्याच्या साठवणीत
आणि डोळे वाहतात
कुणाच्या तरी आठवणीत......?
,,,,,,,,,,,आयुष्यात शेवटी फक्त आठवणीच राहतात
माहित असते.
फरक एवढाच की,
झरे वाहतात
तळ्याच्या साठवणीत
आणि डोळे वाहतात
कुणाच्या तरी आठवणीत......?
,,,,,,,,,,,आयुष्यात शेवटी फक्त आठवणीच राहतात
No comments:
Post a Comment