मराठी मुलगी असती तर
मध्यंतरी, "कॅडबरीची" एक जाहिरात आली होती.
त्यात एक मुलगा एका मुलीला विचारतो "आपको घर छोड दू" ?
त्या मुलीच्या जागी जर मराठी मुलगी असती तर !
तर आपल्या पैकी बहुतेकांनी खालील वाक्य ऐकली,पहिली किंवा अनुभवली असतील.
"तू कोण रे मला घरी सोडणार ?
वळख न पाळख, आलाय मोठा घरी सोडायला!
तुझ्या सारख्यांना कुठ सोडून येईन ना घरचांना पत्ता पण नाय लागणार,
पुन्हा माझ्या नादाला लागलास ना तर थोबाड फोडून ठेवीन,
समजलं ना, चल सटक ईथुन!"-

No comments:
Post a Comment