Wednesday, July 4, 2012

माझे डोळे, तुझे झाले पाहीजे...

तेव्हाच तुला कळेल माझ्या नजरेत तू किती सुंदर आहेस ते...

माझे हृदय, तुझे झाले पाहीजे...
तेव्हाच तुला माझ्या प्रेमाच्या नाजूक भावना कळून येतील...

माझे कान, तुझे झाले पाहीजे...

तेव्हाच तुला समजेल माझ्या प्रत्येक श्वासातून
निघणारा (I LoveYou) हा आवाज तू क्षणाला ऐकू शकशील...

No comments:

Post a Comment